महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका माळशिरस ची कार्यकारणी जाहीर |23 पदाधिकारी यांच्या विविध पदावर निवड करण्यात आली.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका माळशिरस ची कार्यकारणी जाहीर

दिनांक 19/10/2024 वार- शनिवार रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती माळशिरस चे त्रैवार्षिक अधिवेशन घेण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य व तालुका कार्यकारणी सदस्य यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळेस तालुका नेते श्री. अशोक रुपनवर सर, तालुका अध्यक्ष श्री. रमेश सरक सर, कार्यकारी अध्यक्ष श्री. दत्तात्रेय रणदिवे सर, सरचिटणीस श्री. लालासाहेब गायकवाड, तालुका उपाध्यक्ष श्री. अनिल भगत सर, कार्याध्यक्ष श्री दुर्योधन मिसाळ, श्री आत्माराम गायकवाड, कोषाध्यक्ष श्री शिवाजी सावंत, शिक्षक नेते पदी लकी जाधव,तालुका संपर्कप्रमुख म्हणून अजिनाथ कोळी व श्री संजय पाटील तसेच तालुका संघटक पदी श्री अनिल बाबर, प्रसिद्धीप्रमुख श्री जब्बार मुलाणी सर यांच्यासह  एकूण 23 पदाधिकारी यांच्या विविध पदावर निवड करण्यात आली. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश पवार सर, राज्याचे उपाध्यक्ष श्री राजन सावंत सर तसेच जिल्हा सरचिटणीस श्री. शरद रुपनवर व अमोगसिद्ध कोळी सर  यांच्यासह शिक्षक समितीचे अनेक पदाधिकारी  उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार

सोनारी – साकत रोड बोगस काम   | एक किलो मीटर साठी पावणे ४२ लाख |साईट पट्ट्या साठी पाया नाही | लेवल /रुंदीकरण कडे दुर्लक्ष | खडी दगडाला फक्त डांबराचा वास  | सद्यस्थितीचे परीक्षण केल्याशिवाय पुढे काम करू नये ग्रामस्थांची मागणी

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles