*कु.कलावती सुखदेव पालवे (मासाळ) मॅडम व श्री. धनंजय जाधव सर यांना जिल्हास्तरीय ‘कृतीशील शिक्षक’ पुरस्कार प्रदान.*

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

*कु.कलावती सुखदेव पालवे (मासाळ) मॅडम व श्री. धनंजय जाधव सर यांना जिल्हास्तरीय ‘कृतीशील शिक्षक’ पुरस्कार प्रदान.*

*शिक्षण प्रसारक मंडळ* अकलूज संचलित, *क. बा. पा. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सदाशिवनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर* या प्रशालेच्या माध्यमिक विभागाच्या सहशिक्षिका कु.कलावती सुखदेव पालवे (मासाळ) मॅडम यांना जिल्हास्तरीय *’कृतीशील शिक्षिका’* तर ज्युनि. विभागाचे श्री धनंजय संभाजी जाधव सर यांना *’कृतीशील शिक्षक’*  पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला जातो. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा दि. 8/12/2024 रोजी सिंहगड कॉलेज कोर्टी, ता. पंढरपूर या ठिकाणी पार पडला.
कु. कलावती पालवे (मासाळ) मॅडम व श्री. धनंजय जाधव सर यांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत पुरस्कार स्विकारला .  मा. आमदार श्री दत्तात्रय अच्युतराव सावंत सर – पुणे विभाग शिक्षक मतदार संघ महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सदस्य व व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते बहाल करण्यात आला. हा
पुरस्कार मिळाल्याबद्दल *शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे आदरणीय मार्गदर्शक मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील व शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, प्रशाला समितीचे सभापती मा. श्री. हर्षवर्धन खराडे पाटील, प्रशाला समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक श्री. निंबाळकर सर,* सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

और पढ़ें

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार

सोनारी – साकत रोड बोगस काम   | एक किलो मीटर साठी पावणे ४२ लाख |साईट पट्ट्या साठी पाया नाही | लेवल /रुंदीकरण कडे दुर्लक्ष | खडी दगडाला फक्त डांबराचा वास  | सद्यस्थितीचे परीक्षण केल्याशिवाय पुढे काम करू नये ग्रामस्थांची मागणी

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles