*परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. रिपाइंचीमागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

*परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. रिपाइंची मागणी.*

अकलूज दि.१२ (प्रतिनिधी)
परभणी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्यावर तसेच या प्रकरणातील सूत्रधाराचा शोध लावून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुका यांच्यावतीने तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
         दरम्यान परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याने महाराष्ट्रातील नव्हे तर भारत देशातील आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत.संविधान प्रतिकृतीचा अवमान करणे ही घटना अतिशय गंभीर असल्याने या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर व आरोपीवर राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.अशी मागणी आरपीआय आठवले यांच्या वतीने महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे अकलूज प्रांताधिकारी यांच्या मार्फत  परभणीच्या घटनेचा निषेध नोंदवून करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष किरण धाईंजे,जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले, जि.उपाध्यक्ष एस.एम. गायकवाड, जिल्हा सचिव रमेश धाईंजे,तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे,शाहीर राजेंद्र कांबळे, आबा बनसोडे, तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर, युवा तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे,अकलूज शहराध्यक्ष अजित मोरे,युवक सरचिटणीस प्रवीण साळवे,भास्कर बनसोडे, बापूसाहेब पोळके,महेंद्र लोंढे,संतोष चंदनशिवे,महादेव गायकवाड,संतोष कांबळे,दिलीप सरतापे,प्रकाश गायकवाड, दादासाहेब सरतापे,गौतम भंडारे, राजेंद्र जाधव,मारुती शिंदे,सुनील ओवाळ,प्रकाश कांबळे,गणेश सावंत,अभिजीत वाघमारे, स्वप्निल सरवदे,पंकज भोसले, प्रशांत साळवे,प्रवीण देठे,राहुल सातपुते,प्रदीप लोंढे,राहुल गायकवाड,रोहन लोंढे,भगवान भोसले,हरिभाऊ साळवे, रामभाऊ बनसोडे,नितीन कांबळे,नितीन जाधव,प्रेम सरतापे,बाळासाहेब धाईंजे,राजू खरात,नयुम सय्यद,निखल शिरसट,रवि माने,सतिश गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.
            सदरच्या निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन तात्काळ आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाआहे.

****

Leave a Comment

और पढ़ें

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार

सोनारी – साकत रोड बोगस काम   | एक किलो मीटर साठी पावणे ४२ लाख |साईट पट्ट्या साठी पाया नाही | लेवल /रुंदीकरण कडे दुर्लक्ष | खडी दगडाला फक्त डांबराचा वास  | सद्यस्थितीचे परीक्षण केल्याशिवाय पुढे काम करू नये ग्रामस्थांची मागणी

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles