श्री शंकर सहकारी कारखाना ठरत आहे पश्चिम भागाला योगदान.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

श्री शंकर सहकारी कारखाना ठरत आहे पश्चिम भागाला योगदान.

प्रतिनिधी :-अनेक अडचणींचा सामना करत शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हक्काचा सहकारी साखर कारखाना म्हणजे श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर. आदरणीय काकासाहेब यांच्या दूरदृष्टीकोनातून उभारलेला हा कारखाना आज लोकप्रिय नेते श्री शंकर सहकारी चे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि नवयुवकांचे आदर्श नेतृत्व असलेले अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या देखरेखेत प्रगीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. या कारखान्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणी आल्या परंतु श्री शंभु महादेवाच्या कृपेनें सर्व अडचणींवर मात करत श्री शंकर सहकारी तटस्थ उभा राहिला. आज हा कारखाना पश्चिम भागाला योगदान ठरत आहे.

या कारखान्यामुळे अनेकांच्या घरातील चुली पेटल्या, अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला, व्यापार व बाजार पेठा फुलल्या. एकंदरीत या भागातील अर्थकरणाला चालना मिळाली.
आदरणीय कै. शंकरराव मोहिते पाटील ( काकासाहेब ) यांचे स्वप्न विधानपरिषद आमदार तथा श्री शंकर सहकारी चे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती आदर्श युवानेते अर्जुनसिंह मोहिते पाटील साकारताना दिसत आहेत.
आज प्रथम ऍडव्हान्स रक्कम रू २७५०/- प्रति मे. टन प्रमाणे तसेच बिगर ऍडव्हान्स तोडणी वाहतुकीची दुसऱ्या मस्टर ची बिले सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दुसऱ्या पंधरवड्यातील बिले देणारा जिल्ह्यातील पहिला कारखाना श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर ठरला.
या कारखान्यास शेतकरी मोठ्या उत्साहाने सहकार्य करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा श्री शंकर सहकारी कारखान्याची धुरा ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनीच हातात घेतली असल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षी श्री शंकर सहकारी अतिशय चांगल्या प्रकारे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे असे या भागातील शेतकरी, व्यापारी, कष्टकरी यांच्यामधून बोलले जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार

सोनारी – साकत रोड बोगस काम   | एक किलो मीटर साठी पावणे ४२ लाख |साईट पट्ट्या साठी पाया नाही | लेवल /रुंदीकरण कडे दुर्लक्ष | खडी दगडाला फक्त डांबराचा वास  | सद्यस्थितीचे परीक्षण केल्याशिवाय पुढे काम करू नये ग्रामस्थांची मागणी

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles