प्रबोधन परिषद २०२४  ,पुणे |यंदा चे  ‘राज्यातील उत्तुंग व्यक्तिमत्व ‘ |त्याचा  होणार सन्मान
वेध महाराष्ट्राच्या भवितव्याचा !प्रबोधन युवाशक्ती, महाराष्ट्र आयोजित

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रबोधन परिषद २०२४  ,पुणे |’ आज ‘राज्यातील उत्तुंग व्यक्तिमत्वाचा होणार सन्मान 

 वेध महाराष्ट्राच्या भवितव्याचा !प्रबोधन युवाशक्ती, महाराष्ट्र आयोजित प्रचार्थन युवाशक्ती प्रेरणा …. स्फूर्ती आणि राष्ट्रभक्ती प्रबोधन परिषद २०२४ वेध महाराष्ट्राच्या भवितव्याचा !

पुण्यातील लेडी रमाबाई सभागृह, स. प. महाविद्यालय, टिळक रोड येथे आज दुपारी ४ वाजता प्रबोधन परिषद २०२४ आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन मा. डॉ. रघुनाथराव कुचिक, भारतीय कामगार सेना, प्रदेश सरचिटणीस करणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ब्रह्माकुमारी मीरादीदी, अध्यात्म, संस्कृती, तत्त्वज्ञान, साहित्य अभ्यासक, सोनपेठ, परभणी हे उपस्थित राहणार आहे.

प्रमुख पाहुणे मा. महेशजी महात्रे, ज्येष्ठ पत्रकार संपादक, महाराष्ट्र रिसर्च सेंटर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून युवाशक्तीला स्फूर्ती देतील 

प्रमुख अतिथी मा. डॉ. आर. व्ही. जगताप, अधीक्षक, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल, बार्शी यांनी ‘संत सोयराबाई व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ ग्रंथ प्रकाशन सोहळा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत 

खालील मान्यवरांचा पुरस्कार तथा सन्मान   होणार आहे

मा अजली पाटील। अवयव दान चळवळ । कोथरूड, पुणे

प्रा. अतका सपकाळ (बाल साहित्य)

मा अलताप दादासाहेब शेख-लेखक, दिग्दर्शक गीतकार अभिनेता आबासाहेब पिटाई पुणे

 अनूप देशपांडे (जाहिरात) पुणे

प्राचार्य संध्या मोहिते । समुपदेशक) वैराग जि. सोलापूर

मा. अमित डोले व्यवसाय। कुंभारी जि. सोलापूर

प्रा.ज्ञानेश्वर इंगोले (कृषी) खर्दा जि अहिल्यानगर

 शिवानंद मगे (प्रशासन) सोलापूर

मा कृष्णा पवार (जल सुरक्षा आंदोलन। अक्कलकोट जि. सोलापूर

डॉ लक्ष्मण हेबाडे साहित्य गीतकार) मंगळवेढा

 प्राचार्य हरिदास रणदिवे (ग्रंथालय चळवळ) अरण जि. सोलापूर

मा अश्विनी जी महाजन (कृषी केळी उत्पादक) मुक्ताईनगर जि जळगाव

मा. भिमराव पुड (कृषी) पिपळखेडा जि जालना

मा राजाराम जोशी  पनवेल – मुबई कॉरिडॉर -जनआंदोलन.

 तृप्ती राख -(मुलगी वाचवा)पुणे

मो. सानिका ओईटे। नाटक) पुणे

 शिवाजीराव गिड्डे पाटील (वृक्ष संवर्धन। स्फूर्ती फाऊंडेशन, कळंब जि धाराशिव

 मा देवीटास तिमजे। दिवाळी अंक) संपादक, धनकवडी मेट्रो

मा. प्रदीप घोलप । कृषी। बोरी जि परभणी

 मा सुपर्ण जगताप। वृक्षप्रेमी) लातुर

मा यशोदिप पब्लिकेशन्स, पुणे

ऋतूराजे राजगुरू कुकडे (युवा साहित्यिक)

 मा. सनी प्रकाश साबळे (आरोग्य) मुंबई

अक्षरवेल धाराशिव। साहित्य चळवळ ।

कर्मवीर मामासाहेब जगदाळे hospital ( रुग्णसेवा।

नीलकंठ रंगराव सोळके (जालना) (कृषी)

 विजय आंधळे बीड ( सामाजिक न्याय) (स्पर्धा परीक्षा)

 हनुमंत चिकणे (कृषी, औषध निर्माण)  कृषीकिंग फंडेशन

वारी परिवार, मंगळवेढा (पर्यावरण, जलसंधारण प्रबोधन)

मा प्रशा म्हात्रे संस्थापिका अध्यक्षा पर्यावरण) आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन

 प्रा. सोमनाथ लांडगे (आरोग्य शिक्षण) श्री साई श्रद्धा एज्युकेशन, धाराशिव

माः अध्यक्ष, शिक्षण। सोनई शिक्षण संस्था, कोढवे धावडे, पुणे.

मा.अमृता गाढवे, (कायदा न्याय) भूम जि धाराशिव

 मा.प्रा. गोकुळ गायकवाड, (साहित्य, सामाजिक न्याय, प्रबोधन। जामखेड जि अहिल्यानगर

मा. ओमप्रकाश गिरी (ऊसतोड मजूर प्रश्न चळवळ ) बीड

 मा. कृविता अबुज (आरोग्य) धासशिव

 आण्णासाहेब (अनिल) कांदळकर (सामाजिक कार्य) राहाता जि. अहिल्यानगर

डॉ. अनिल धनगर (आरोग्य) जि. नंदुरबार

मा. सोनाली निकम (क्रिडा) पुणे

मा सुशांक तोमर प्राणीमित्र । कॅप फाउंडेशन ठाणे

प्रशांत बडे – पत्रकारिता एबीबी माझा। मुंबई

मा मनोज राजन नाथानी साहेब (आरोग्य) कुर्ता, मुंबई

 मा. गोपाळ ढोणे (कला- चित्रकला) अमरावती

 मा सुनयना अजात समर्पण (सामाजि सामाजिक न्याय समाजसेवा) यवतमाळ

 मा ज्योती साठे। मौक्षणिक चळवळ शिक्षण आरोग्य विकास) अध्यक्षा दिशा ज्योत फाऊंडेशन, मुंबई

मा गुद्ध पवार। पशुसंवर्धन नळदुर्ग जि धाराशिव

 मा सुमैंया पठाण । चित्रपट-कता। पुणे

 मा. राहुल बोहरा। उद्योग) पुणे

 शिवशंकर गोसावी (भटक्या विमुक्त समाजातील मुलांचे संगोपन)

मा ज्ञानेश्वर वाघ (कृषी)

 परमेश्वर चव्हाण (सेवा)

अनिल दादा जगताप (शेतकरी पुत्र समाजसेवक)

 सृष्टी जगताप (गिनीज बुक ऑफ रिकार्ड नृत्य)

हरीश पाटील – राष्ट्रीय खेळाडू

रमेश ठोसर – समाज सेवा ,पुणे

ऋतूवल नवले – मास मीडिया रिसर्च 

नानासाहेब हरीशचद्रे, ( न्युत्रेशन , व नैसर्गिक शेती)

रवींद्र लोकरे (प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर,वेब सिरीज , कान्स महोत्सव फ्रान्स ,विजेते )

निमंत्रक – ,महाद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Leave a Comment

और पढ़ें

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार

सोनारी – साकत रोड बोगस काम   | एक किलो मीटर साठी पावणे ४२ लाख |साईट पट्ट्या साठी पाया नाही | लेवल /रुंदीकरण कडे दुर्लक्ष | खडी दगडाला फक्त डांबराचा वास  | सद्यस्थितीचे परीक्षण केल्याशिवाय पुढे काम करू नये ग्रामस्थांची मागणी

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार

सोनारी – साकत रोड बोगस काम   | एक किलो मीटर साठी पावणे ४२ लाख |साईट पट्ट्या साठी पाया नाही | लेवल /रुंदीकरण कडे दुर्लक्ष | खडी दगडाला फक्त डांबराचा वास  | सद्यस्थितीचे परीक्षण केल्याशिवाय पुढे काम करू नये ग्रामस्थांची मागणी