पुरंदावडे येथे भक्तिमय वातावरणात रंगणार श्री रेणुका माता देवीची यात्रा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

*पुरंदावडे येथे भक्तिमय वातावरणात रंगणार श्री रेणुका माता देवीची यात्रा.*

पुरंदावडे ता. माळशिरस येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी *श्री रेणुका माता यात्रेचे* आयोजन दि. *११/१२/२०२४ ते दि. १३/१२/२०२४* या तीन दिवशी करण्यात आले आहे.

*बुधवारी दि. ११/१२/२०२४ रोजी श्री रेणुका माताला साडी चोळी करून यात्रेस प्रारंभ होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ४ ते ५ वा. व रात्री ७ ते १० वा. नाळेमळा येथे माहेरघरी कार्यक्रम संपन्न होणार आहे.*

*गुरुवार दि. १२/१२/२०२४ रोजी गंध लिंब, दुपारचा महानैवेद्य व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.*

*शुक्रवार दि. १३/१२/२०२४ रोजी गावातून सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत छबिना व ४ वाजता होमाचा (किच) कार्यक्रम होणार आहे.

तरी पुरंदावडे व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन *रेणुका माता देवीचे पुजारी जगूबाई बाजीराव मोहिते, शिवाजी बाजीराव मोहिते, दादासो शिवाजी मोहिते, आप्पासाहेब शिवाजी मोहिते, आदित्य दादासाहेब मोहिते व समस्त ग्रामस्थ पुरंदावडे* यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार

सोनारी – साकत रोड बोगस काम   | एक किलो मीटर साठी पावणे ४२ लाख |साईट पट्ट्या साठी पाया नाही | लेवल /रुंदीकरण कडे दुर्लक्ष | खडी दगडाला फक्त डांबराचा वास  | सद्यस्थितीचे परीक्षण केल्याशिवाय पुढे काम करू नये ग्रामस्थांची मागणी

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles