पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी बी एस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बंटीभाऊ सोनवणे यांची निवड
*महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या प्रयत्नांना यश BS किंग बंटीभाऊ सोनवणे यांचा समर्थकांसह पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश*
*बंटीभाऊ सोनवणे यांच्या प्रवेशामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ताकद आणखी वाढली*
*पुण्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये बुधवार 8 जानेवारी रोजी झाला पक्षप्रवेश*
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी बी एस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बंटीभाऊ सोनवणे यांची निवड*
प्रतिनिधी:- पीपल्स रिपब्लिकन पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह पुणे येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी बी एस ग्रुप महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष इंदापूर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे युवा नेते बंटीभाऊ सोनवणे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी निवड जाहीर करून राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा जयदिपभाई कवाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार
निवडीचे पत्र दिले यावेळी निवडीला उत्तर देताना बंटीभाऊ सोनवणे म्हणाले की राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी माझ्यावर विश्वास दाखवून पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये काम करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो नियुक्ती पत्र घेऊन शांत न बसता पीपल्स रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टीची ताकद पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वाढवून पक्ष मजबूत करणार असल्याचे सांगितले.यावेळी बोलताना राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे म्हणाले की बंटीभाऊ सोनवणे यांनी पश्चिम महाराष्ट्रमध्ये पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढवून पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले सामाजिक काम करत असताना बंटीभाऊ आपणाला जर कोणतीही अडचण आली तर हा जयदिप कवाडे आपल्यासाठी स्वतः त्या ठिकाणी हजर असेल संपूर्ण पीपल्स रिपब्लिकन पार्टी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आपल्याला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून आपण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून त्यांना आपण न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश भालेराव पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून निवडीसाठी बंटीभाऊंना शुभेच्छा दिल्या.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी बारामती तालुकाध्यक्ष आनंद लोंढे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजीत सरवदे सोलापूर शहराध्यक्ष शरणू हजारे माळशिरस तालुकाध्यक्ष विश्वास उगाडे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब ननवरे इंदापूर तालुका प्रभारी संतोष गायकवाड पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन जाधव तालुका संपर्कप्रमुख सावता नवगिरे मनोजभाई साळवे मनोजभाई ढोकळे प्रमोद चव्हाण आनंद लोंढे विशाल शिंदे राहुल सोनवणे विजय मिसाळ देवेंद्र सोनवणे समाधान चव्हाण वर्धमान पिसे वैभव आढाव उमेश मखरे अमोल लांडगे दीपक चव्हाण विजय बंडलकर आशिष गायकवाड रोहित मोहिते गणेश मधने शुभम मखरे रजनीकांत लोंढे योगेश जगताप विक्रम भोसले विकी खरे नितीन घनवट सुरज सोनवणे सचिन गायकवाड मनीष ननवरे गालिबभाई शेख निलेश कांबळे प्रकाश कतारी पंडित सोलंकी यांचेसह मोठ्या प्रमाणात भीमसैनिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते