जगविख्यात पार्श्वगायक स्व. मोहम्मद रफी साहेब यांचे सुपुत्र शाहिद रफी यांच्या सोबत  सोलापूर जिल्हा सुपुत्र प्रवीण अवचर यांना गायनाची संधी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

*जगविख्यात पार्श्वगायक स्व. मोहम्मद रफी साहेब यांचे सुपुत्र शाहिद रफी यांच्या सोबत  गायक प्रवीण अवचर यांना गायनाची संधी*….

प्रतिनिधी/ जगविख्यात लोकप्रिय पार्श्वगायक स्वर्गीय मोहम्मद रफी साहेब
यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पुणे येथील प्रसिद्ध ऑर्गनायझर आनिल जी चौहान  यांनी येत्या
शनिवारी 18 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता  स्वारगेट पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांना सोबत घेऊन स्व मोहम्मद रफी साहेब यांचे सुपुत्र शाहिद रफी साहेब यांचे भव्य संगीत रजनी चे
*गोल्डन रफी* या नावाने
आयोजन केले आहे .
या कार्यक्रमांमध्ये करमाळा
तालुक्याच्या सुपुत्र गायक प्रवीणकुमार अवचर यांना
सलग दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे .त्यांच्यासोबत पुणे येथील प्रसिद्ध गायक अली हुसेन, गफार मोमीन, आनंद
म्हसवडे , गायिका अर्चना पोतनीस ,मोनाली दुबे.
यांचे आवाजात मोहम्मद रफी साहेब यांची गाजलेली चित्रपट गीते  सादर होणार आहेत .या कार्यक्रमाचे म्युझिक अरेंजिंग पुणे येथील प्रसिद्ध  संगीतकार चिंतन मोढा हे करणार आहेत . पुण्यासह राज्यातील
रसिक श्रोत्या साठी अत्यंत श्रवणीय मैफिल असून जास्तीत जास्त संख्येने श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अनिल चौहान यांनी केलेले आहे .

Leave a Comment

और पढ़ें

संपर्क करा |शेतकऱ्यांनो काळी आई गेली ….आत्ता जमिनी खंदणार | नाहीतर जमिनी ही फुकटात जाणार | शेवटची संधी | 28 जानेवारी नंतर शेतकऱ्यांसाठी प्रत्येक दिवस घातक | कोणाकडे दाद मागणार तुमच्या हातात कागद नाही ….. हायकोर्ट हाच एकमेव पर्याय..!!

धाराशिव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर |वर्षभरात मराठवाड्यात तब्बल ९४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक २०५ आत्महत्या बीड |…तर आत्महत्या होणारच… भूसंपादन ?-महारुद्र जाधव सुरत चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles

संपर्क करा |शेतकऱ्यांनो काळी आई गेली ….आत्ता जमिनी खंदणार | नाहीतर जमिनी ही फुकटात जाणार | शेवटची संधी | 28 जानेवारी नंतर शेतकऱ्यांसाठी प्रत्येक दिवस घातक | कोणाकडे दाद मागणार तुमच्या हातात कागद नाही ….. हायकोर्ट हाच एकमेव पर्याय..!!