पुणे रिंग रोड | जिल्हाधिकारी नवा अल्टिमेटमशेतकऱ्यांचे पैसे न्यायालयात जमा केले जातील | कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचे असे प्रावधान नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये.-एडवोकेट जाधव, युनिक लॉ फॉर्म पुणे
💥💥ब्रेकिंग💥💥 ||सुरत चेन्नई ||शेतकऱ्यांकडे मोजकेच दिवस शिल्लक | योग्य मावेजासाठी शेतकऱ्यांनी “उच्च न्यायालयात ‘ जावे – आम्ही ही शेतकऱ्यांची मुलेच..!! – अधिकारी
सुरत चेन्नई ग्रीन फील्ड ऐतिहासिक घटना : उच्च न्यायालयाने एक महत्वाचा आदेश | प्रतिज्ञापत्र द्या – अवॉर्ड मंजुरी थांबवा | सरकारला जोरदार चपराक | जमिनीच्या संयुक्त मोजमापा दरम्यान – जमिनीचे खरे चित्र प्रतिबिंबित झाले नाही.- ऍड. जाधव यांचा युक्तिवाद मान्य
न्याय का मिळत नाही ? भूसंपादन कायदा 2013 नुसार, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती परीपक्व Machurity मानली जाते आणि त्याला Machurity केसअसे म्हटले जाते. | संक्रमण कालावधीत त्यांला शेतकऱ्याचा पाठिंबा आहे किंवा त्यांना मान्य आहे असे म्हटले जाते
💥💥ब्रेकिंग💥💥 | ग्रीन फील्ड हायवे : निवडणुकीची हळद पुसली जात नाही ,त्या अगोदरच,….. ग्रीन फील्ड चे काम करण्याच्या हालचालीला वेग ? निवडणूक काळातील संपादित जमिनीचा मागवा घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरची खडी – मुरुमासाठी जमिनीची चाचपणी सुरूच | हे आहेत २० महामार्ग
रोहकल तालुका परंडा| स्मशानभूमीची दुरावस्था : मेल्यावर तरी सन्मानाने जाळा : युवकांचे पुढाऱ्याला विनम्र आव्हान , स्वातंत्र्यापासून 75 वर्षे गाव मूलभूत सुविधा पासून वंचितच
रोहकल मध्ये उत्स्फूर्त ‘ मतदानासाठी ‘ शेतकऱ्याची रांगच …रांगा..!! सकाळी सात वाजल्यापासून शेतकरी आपापल्या परीने मतदानासाठी दाखल… |चाकरमाने मंडळी पुण्यावरून मतदानासाठी दाखल… |पोलीस बंदोबस्त चोख….. सह सर्व कर्मचाऱ्यांची झाडून हजेरी….| आठवडी बाजार मात्र मतदानामुळे बंद…( बातमी मध्ये फोटो पहा )
रोहकल वातावरण तापले : ग्राम फेरी वर जोर |आजी माजी आमदार – सीना -पाणी प्रश्नावर ठाम, डॉ.घुले आरोग्य सेवेवर काम | आमदार होण्यासाठी अकरा गावचे मतदान निर्णयक