Category: आंतरराष्ट्रीय

२५४,माळशिरस(अ.जा.)विधानसभा मतदारसंघात २५ उमेदवारापैकी आज अर्ज माघारी | अंतिम दिवशी १३ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात ५ प्रमुख पक्षांसह ७ अपक्ष असे १२ उमेदवार राहिले आहेत.

उद्योजक राजाभाऊ शेळके यांची रोहकल भेट : शेतकऱ्यांचे मनोबल वाढले |रोहकलेतील प्राथमिक आरोग्य केंद्र, आनाळा रस्ता, वाल्हा रस्ता , साकत प्रकल्पामध्ये सोडणे कॅनल सुरुवात करणे, ३३ kV substation,  आधारित शेतकरी त्यांच्या मतदानाच्या निर्णयांना प्राधान्य देतील  अशा नेत्यांना पाठिंबा देतील, – एडवोकेट जाधव

जगातील सर्व राज्यांचे गुण…. एका “बळीराजात”होते असा सर्वसंपन्न राजा म्हणजे “बळीराजा.”…..!!
बलिप्रतिपदेनिमित्त – ह भ प धर्मराज महाराज सामनगावकर
|सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन