मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन.|इंडियन मेडिकल असोसिएशन अकलूज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

*मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन.*

प्रतिनिधी :-इंडियन मेडिकल असोसिएशन अकलूज-अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलचे डॉ.एम.के.इनामदार आणि पुणे येथील प्रसिद्ध संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 22 सप्टेंबर २०२४ रोजी मोफत मणक्याच्या आजारावरील तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराविषयी तसेच संचेती हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवल्या जाणारे विविध उपक्रम,उपचारासाठी असलेल्या अत्याधुनिक सुविधा याबाबत डॉ.पराग संचेती हे संवाद साधण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी डॉ.पराग संचेती,डॉ.एम.के.इनामदार, डॉ.अमोल शिंदे,डॉ.संतोष खडतरे,डॉ.संजय सिद,डॉ.नितीन राणे,डॉ.निखिल मिसाळ,डॉ. शैलेश हदगावकर,डॉ.विश्वास कदम आदी उपस्थित होते.त्याची क्षणचित्रे…(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)

Leave a Comment

और पढ़ें

राईट टू गन (Right to Gun)- शेतकऱ्यांचा जीव महत्वाचा की हिंस्त्र प्राण्यांचा? महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात 348 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 2022 साली वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, शेळी, मेंढी असे  7021 पाळीव प्राणी दगावले आहेत. मालमत्ता, पीक नुकसान व जखमींचा तर हिशेबच नाही.

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles