Category: सुरत

पुणे रिंग रोड | जिल्हाधिकारी नवा अल्टिमेटम
शेतकऱ्यांचे पैसे न्यायालयात जमा केले जातील | कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचे असे प्रावधान नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये.
-एडवोकेट जाधव, युनिक लॉ फॉर्म पुणे

सुरत चेन्नई ग्रीन फील्ड ऐतिहासिक घटना : उच्च न्यायालयाने एक महत्वाचा आदेश | प्रतिज्ञापत्र द्या – अवॉर्ड मंजुरी थांबवा | सरकारला जोरदार चपराक | जमिनीच्या संयुक्त मोजमापा दरम्यान – जमिनीचे खरे चित्र प्रतिबिंबित झाले नाही.- ऍड. जाधव यांचा युक्तिवाद मान्य

न्याय का मिळत नाही ? भूसंपादन कायदा 2013 नुसार, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती परीपक्व Machurity मानली जाते आणि त्याला  Machurity केसअसे म्हटले जाते. | संक्रमण कालावधीत त्यांला शेतकऱ्याचा पाठिंबा आहे किंवा त्यांना मान्य आहे असे म्हटले जाते

💥💥ब्रेकिंग💥💥 | ग्रीन फील्ड हायवे : निवडणुकीची हळद पुसली जात नाही ,त्या अगोदरच,….. ग्रीन फील्ड चे काम  करण्याच्या हालचालीला वेग ? निवडणूक काळातील संपादित जमिनीचा मागवा घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरची खडी – मुरुमासाठी जमिनीची चाचपणी सुरूच | हे आहेत २० महामार्ग

रोहकल मध्ये उत्स्फूर्त ‘ मतदानासाठी ‘ शेतकऱ्याची रांगच …रांगा..!! सकाळी सात वाजल्यापासून शेतकरी आपापल्या परीने मतदानासाठी दाखल… |चाकरमाने मंडळी पुण्यावरून मतदानासाठी दाखल… |पोलीस बंदोबस्त चोख….. सह सर्व कर्मचाऱ्यांची झाडून हजेरी….| आठवडी बाजार मात्र मतदानामुळे बंद…( बातमी मध्ये फोटो पहा )