👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संगणक परिचालक संघटना उपध्यक्षपदी सागर गव्हाणे यांची निवड | रोहकल चे सुपुत्र

परंडा येथे संगणक परिचालक संघटना पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

ROHKAL | वार्ताहर

संगणक परिचालक संघटना अध्यक्षपदी चोपडे

परंडा येथील पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या तालुका संगणक परिचालक संघटनेच्या बैठकीत तालुकाध्यक्षपदी गणेश चोपडे, उपाध्यक्षापदी आरती काळे व सागर गव्हाणे, तर सचिवपदी रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.

संघटनेचे माजी अध्यक्ष विश्वास गुडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रत्येक सर्कलला एक सर्कलप्रमुख नेमण्यात आले. संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे व राज्य कोअर कमिटी यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्यभर सदस्य नोंदणी करण्यात येत असल्याचे सांगत

उपस्थित सर्व संगणक परिचालकांचे सदस्य नोंदणी फॉर्मही भरून घेण्यात आले. बैठकीस विकास हगारे, गणेश चोपडे, आरती काळे, सागर गव्हाणे, सुशील कुंभार, रावसाहेब काळे, विनोद झिरपे, बालाजी दौंड, कांतीलाल जगताप, युवराज ढोरे, शौकत पठाण, चेतन जतकर, सागर बुरंगे, गोविंद बोंद्रे, शरद गरड, सज्जन गोडगे, केशव पवार, योगेश नरुटे, नितीन शिंदे, अब्दुल पठाण, नवनाथ डोके, उमेश भागडे, प्रवीण रगडे, अक्षय कोटुळे, राहुल हुके, ज्ञानेश्वर गव्हाणे, कैलाश थोरात, तानाजी थोरात, विष्णू खांडेकर आदी संगणक परिचालक उपस्थित होते.

सागर गव्हाणे हे रोहकल ल सारख्या ग्रामीण भागामधून काम करत आहेत ,अत्यंत विश्वासू चिकाटीचे कार्यकर्ते असल्याचे संपूर्ण तालुक्यातून चर्चा असल्याचे सांगितले जाते श्री गव्हाणे यांच्या निवडीमुळे संघटनेला आणखी बळ येणार व त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की संगणक परिचालकांचे  प्रश्न सरकार दरबारी लावून धरणार व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटिबंध राहणार आहोत. तालुका परिसरातून सर्व निवडी झालेल्या सदस्याचे हार्दिक अभिनंदन होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

राईट टू गन (Right to Gun)- शेतकऱ्यांचा जीव महत्वाचा की हिंस्त्र प्राण्यांचा? महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात 348 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 2022 साली वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, शेळी, मेंढी असे  7021 पाळीव प्राणी दगावले आहेत. मालमत्ता, पीक नुकसान व जखमींचा तर हिशेबच नाही.

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles