राईट टू गन (Right to Gun)- शेतकऱ्यांचा जीव महत्वाचा की हिंस्त्र प्राण्यांचा? महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात 348 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 2022 साली वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, शेळी, मेंढी असे 7021 पाळीव प्राणी दगावले आहेत. मालमत्ता, पीक नुकसान व जखमींचा तर हिशेबच नाही.