सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस हायवेसाठी भूसंपादन प्रक्रियेत अधिकारी आणि वकिलांनी दिशाभूल केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान”*… पैसे उचलून कोर्टा त जावा म्हणने : फसवणूकच?जे रेकर्डवर वर नाही …त्याचे काय? शेतकऱ्यांनो फसूनका ?
जामखेड – आष्टी |शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक : विविध समस्यांचे निराकरण करणे | आगामी अवॉर्ड | झाडे ,विहिरी ,बोर मोजनीत न घेतल्याने |कमी बाजार भाव |काय करावे ? बैठकीचे उद्दिष्ट आहे.
सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड | भूसंपादन प्रक्रिया: ” निवडणूक ” शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी…शेतकऱ्याचे नशीबच ..!! तात्काळ हायकोर्टाचा रस्ता हाच एकमेव पर्याय?
२५४,माळशिरस(अ.जा.)विधानसभा मतदारसंघात २५ उमेदवारापैकी आज अर्ज माघारी | अंतिम दिवशी १३ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात ५ प्रमुख पक्षांसह ७ अपक्ष असे १२ उमेदवार राहिले आहेत.
कोट्यावधीच्या मालकाला “मोफतचे”ग्रहण.. माझ्यासाठी कोणीतरी “फुकट” काहीतरी करावे म्हणून…अनेकांच्या जमिनी “सुरत चेन्नईमध्ये ” बाराच्या भावात गेल्या….आणि जाणार ?
उद्योजक राजाभाऊ शेळके यांची रोहकल भेट : शेतकऱ्यांचे मनोबल वाढले |रोहकलेतील प्राथमिक आरोग्य केंद्र, आनाळा रस्ता, वाल्हा रस्ता , साकत प्रकल्पामध्ये सोडणे कॅनल सुरुवात करणे, ३३ kV substation, आधारित शेतकरी त्यांच्या मतदानाच्या निर्णयांना प्राधान्य देतील अशा नेत्यांना पाठिंबा देतील, – एडवोकेट जाधव
सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड: “भाऊबीजेला” २०% चे ग्रहण |नाशिक ,अहमदनगर ,बीड सोलापूर ,धाराशिव, जिल्ह्यातील एजेंट चौकशी गुप्त पणे सुरू…कृषी खाते व अरबीटेशन मध्ये वशिला प्रकरण ?
अकलूज नगरपरिषद | स्वीप अंतर्गत अकलूज आठवडे बाजार येथे मतदान जनजागृती |मोहिमेमध्ये 731 लोकांनी शपथपत्र देण्यात आले व 700 लोकांनी सेल्फी स्टैंड सेल्फी घेतले