Category: बिहार

नवीन भूसंपादन कायद्या2013 गरजच काय? संविधानाने  दिलेला शस्त्राचा वापरच होत नाही | 1894 चा भूसंपादन कायद्यानुसार मिळेल तेवढे पैसे घेऊन कोर्टात जायचे म्हणजे कायद्याचे अज्ञानच..!! ‘पुढील 10 ते 30 वर्ष’ आजच्या ‘ जमिनीचा बाजार भाव मागण्यासाठी का कोर्टात घालवायचे??

भूसंपादन गीता ७ |कृष्णा, भूसंपादनात संयुक्त मोजमापाचे काय महत्त्व आहे?  या प्रक्रियेत कोणते अधिकारी सहभागी आहेत?  संपादन प्रक्रियेत ते किती महत्त्वाचे आहे?  ते केले नाही किंवा दुर्लक्ष केल्यास काय होईल?  परिणाम काय आहेत?